Pune | 03 Jul, 2021 (1 year, 4 months ago)

Criminal Law

Maharashtra

मी fine paid केला कोर्ट मध्ये पण मला सध्या आता माझ्या वडिलांच्या जागी अनुकंप तत्वावर नोकरी मिळत आहे. माझे वडील expire झाले एप्रिल मध्ये.ते पोलिस होते पुण्यामध्येच. तर मला या पोलिस पदासाठी हि अडचण येतिये की माझ्या नावावर drink and drive चा खटला आहे... तोपण ३१००/-rs चा but police खात्या मध्ये जॉईन होण्यासाठी खटला हा २०००/- पर्यंतचाच हवा असतो...तर माझी खटल्याची रक्कम कोर्ट मधून २००० पर्यंत कमी होऊ शकते का किंवा refund होऊ शकते का २००० पर्यंत...plzzz tell me
Answers
03 Jul, 2021 | 14:36

Ok
You can show me your case papers


maharashtra-401817

Advice on call

Fixed fee on-call advice
from expert lawyers.

talk to a lawyer

Get free Quotes

Post a requirement & get quotes from verified lawyers.

Get Free Legal Advice

Need legal help?

Send us your requirements and get free proposals directly to your inbox.

Get free proposals